- आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिलुन बनला आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.
- आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉँग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.
- चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.
- इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे त्यावेळी ते पुर्तगालकडे होता.
- कोची हे त्रवणकोर-कोचीनची राजधानी होती, ते १९५६ साली नविन स्थापीत केरळ राज्याचा भाग झाला.
- १८६१पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ते मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरार व विदर्भ बोंम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर ना राहल्याने १९६० साली ते महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली..
- इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई (बोंम्बे) हे बोंम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बोंम्बे राज्याची राजधानी झाली. हे बोंम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजीत झाले.
- इ.स. १९६० सालच्या नागपूर तहा प्रमाणे नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.
- नागपूर तहा प्रमाणे दरवर्षी एक विधानसभा अधिवेशन घेण्यात येईल. हे अधिवेशन खास विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राहवे म्हणुन.
- १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.
- इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्किमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्किम भारतात सामील झाले
- देहरादून ही उत्तराखंडची चालू राजधानी आहे. गैरसैण प्रस्थावित राजधानी आहे. स्त्रोत -विकिपिडीया मराठी
lakshya academy bambwade tal..shahuwadi dist..kolhapur Founder -Ravi more (naib tahsildar) and Laxman ghavate best academy for prepration mpsc and all related exams of goverment exams plz join us our academy for creat your bright future FOR ADMISSION CONTACT---Laxman ghavate 9623233040 Sharad pachkar 9049959548 pravin pachkar 7350969416
Wednesday, 18 January 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment